यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही ; गोपाळ भगत
लढवय्या रोखठोक / कळंबोली
शेकाप जेष्ठ कार्यकर्ते व पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक गोपाळ भगत यांनी या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत .
लढवय्या रोखठोक सोबत केलेल्या भेटी दरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केले आहे .
खरतर गोपाळ भगत हे शेकापच्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत मानले जातात आता पर्यंत त्यांनी शेकाप सोबत एक निष्ठेने काम करत त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळली आहे .
शेकापच्या माध्यमातून कळंबोली शहरात सामाजिक कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे .
माजी सरपंच , माजी सभापती , नगरसेवक सारख्या महत्वाच्या पदांवर त्यांनी आपली वेगळी छाप उठवण्याचा प्रयत्न आता प्रयन्त केलेला असून ते आता राजकारणातून एक्झिट घेणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
कोणतीही निवडणूक यापुढे लढणार नसल्याचे मत बोलून दाखवले असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे मात्र मी शेकापची साथ केव्हाही सोडणार नाही असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे .
निवडणूक न लढण्याचा कारण त्यांना विचारले असता राजकारण समाजकारण बाजूला ठेऊन कुटुंबासोबत वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले .