कच्छी मोहल्ला बेकायदा अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
लढवय्या रोखठोक / पनवेल
पनवेल परिसरातील सीआरझेड क्षेत्रातील अतिक्रमण तोडण्यास पनवेल महानगर पालिका अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केलेली आहे
पनवेल कच्छी मोहल्ला या ठिकाणी सीआरझेड क्षेत्रात असलेल्या अतिक्रमनाबाबत पालिकेने कंबर कसली होती या कारवाईच्या अनुषणघाणे पालिकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र चोख पोलीस बंदोबस्तात पालिकेने अखेर याठिकाणी कारवाई सूरू केली .