ऐन दिवाळीत कळंबोलीकर कचऱ्यात - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

ऐन दिवाळीत कळंबोलीकर कचऱ्यात

ऐन दिवाळीत कळंबोलीकर कचऱ्यात
  लढवय्या रोखठोक / कळंबोली

कळंबोलीत ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून ऐन दिवाळीत रोगराईचे सावट कळंबोलीकरांवर पसरले असून महापालिकेकडून हा कचरा तात्काळ उचलला जावा यासाठी  प्रभाग ८ चे नगरसेवक सतीश पाटील यांनी ठिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची पाहणी करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरले आहे .
  कळंबोली प्रभागातील काही नगरसेवक सध्या कुंभकर्ण झोपेत असल्याचे नागरिक सांगत असताना नगरसेवक सतीश पाटील यांनी सर्व प्रभागाची पाहणी हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत .
 सिडकोकडून महापालिकेत कचरा व्यवस्थापन हस्तांतरण झालं खरं मात्र महापाकिकेला नियोजन झेपत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0