डिमार्ट मध्ये दोन ग्राहकाच्यात हाणामारी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

डिमार्ट मध्ये दोन ग्राहकाच्यात हाणामारी

कळंबोली डिमार्ट मध्ये दिवाळी निमित्त नागरिकांची एकच झुंबड पहावयास मिळत आहे मात्र याठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
  कळंबोली डिमार्ट मध्ये गर्दीत ट्रॉलीचा धक्का लागल्याने दोन ग्राहकांमध्ये मारामारी झाली या ठिकाणीआधीच गर्दी असल्याने भांडणाचा आवाज झाला व नागरिकांनी एकच गोंधळ घातला .
  व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=M0ArKvPOu0U&t=2s


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0