मराठा समाजाला विरोधी पक्षा मुळेच आरक्षण
राधाकृष्ण विखे पाटीलांचे ट्वीट
मुंबई / लढवय्या रोखठोक
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे केवळ विरोधी पक्षाच्या पाठपुराव्यामुळेच मिळणं शक्य असून काँग्रेस सरकारच्या निर्णयावर विधिमंडळात शिक्का मोर्तब झाल्याने हे आरक्षण मिळाल्याच्या भावना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत, हा मराठा समाजाचा मोठा विजय असल्याच्या भावना देखील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट द्वारे केले आहे . मराठा समाजाने शांततेत काढलेले ५८ मोर्चे यात ४० तरुणांनी केलेले बलिदान व काँग्रेस सह विरोधी पक्षांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे .