रखडलेल्या ई टॉयलेट विरोधात सेना आक्रमक ; सिडको व महावितरणला फोडला घाम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

रखडलेल्या ई टॉयलेट विरोधात सेना आक्रमक ; सिडको व महावितरणला फोडला घाम

रखडलेल्या ई टॉयलेट विरोधात सेना आक्रमक ; सिडको व महावितरणला फोडला घाम
कळंबोली / लढवय्या रोखठोक

   कळंबोली शहरात उभारण्यात आले ई टॉयलेट  वर्ष उलटून सुद्धा वापरासाठी खुले न केल्याने कळंबोली शिवसेना यांनी सिडको व महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत अक्षरशः घाम फोडला ही सेवा तात्काळ खुली करण्याचे शिवसेनेने मागणी केली असून अन्यथा सेनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे
कळंबोली सिडको अधिकारी रघुवंशी यांच्या दालनात या मागणी सह ठिय्या करण्यात आला होता .त्याच प्रमाणे महावितरण कळंबोली यांना देखील जाब विचारण्यात आला यावेळीं
  सेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या सह संघटक दीपक निकम  , कळंबोली शहर अध्यक्ष अविनाश कोंडीलकर सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0