कळंबोली तलावावर दिव्यांची रोषणाई ; त्रिपुरापोर्णिमे निमित्त योगा प्रेमींची संकल्पना - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोली तलावावर दिव्यांची रोषणाई ; त्रिपुरापोर्णिमे निमित्त योगा प्रेमींची संकल्पना

   *कळंबोली तलावावर दिव्यांची रोषणाई ;*  *त्रिपुरापोर्णिमे निमित्त योगा प्रेमींची संकल्पना* 

कळंबोली ; लढवय्या रोखठोक
नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरापौर्णिमे निमित्त कळंबोलीत तलाव शेकडो दिव्यांनी  उजळून निघाला निमित्त होत ते त्रिपुरा पोर्णिमेचे याठिकाणी योगा करण्यासाठी येणाऱ्या मित्र मंडळींनी ही आगळी वेगळी संकल्पना राबवत तलावावर ५०० हुन अधिक पणत्या पेटवून तलाव परिसर प्रकाशमय केला होता . दिनांक २२ रोजी  सायंकाळी ८ च्या सुमारास कळंबोली रोडपाली तलावावर ही दीप रोषणाई करण्यात आली .  
  यावेळी  पोपटराव धुमाळ ,मोरेश्वर चौधरी,शहाजी धुमाळ, महेश पाटील,माणीकराव पवार, रमेश विश्वकर्मा ,सचिन मुळीक, संजय भोंडवे , बाळासाहेब जगताप, शरद वाडीकर ,प्रज्योत कदम, हरधन दत्ता , दिपक गोडसे योग मित्र मंडळ व पर्यावरण मित्रांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0