शहरात प्रदूषित धुराचे ढग ; रात्र होताच परिसर दूषित .
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोली शहरासह पनवेल , तळोजा , कामोठे , खारघर व नवी मुंबई काही भागात प्रदूषित वातावरणाचे ढग तयार झालेले असून यामुळे शरतील नागरिकांना मळमळ , पोट फुगणे ,
डोळ्यांची जळजळ , डोकेदुखी सारख्या व्याधी उद्धभू लागल्या आहेत . यामुळे परिसरात घाण वास देखील पसरत असून आजार उद्धभवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे .
गेल्या काही आठवड्या पासून या शहरात रात्री १० नंतर वातावरणात बदल होऊन धुरकट प्रदूषित हवा पसरत असून रस्त्यावर या प्रदूषणाचे ढग उतरत आहेत .
प्रदूषण मंडळ नेहमी प्रमाणे झोपेचं सोंग घेऊन हा सर्व प्रकार पाहत असल्याचे बोलले जात असून हा धूर नेमका कुठून येत आहे हे सध्यातरी सांगता येत नाही .
या भागात आमदार , खासदार राजकीय पुढारी वास्तव्यात आहेत मात्र या गंभीर प्रश्नावर कोणही आवाज का उठवत नाही हीच मोठी शोकांतिका आहे .