वापोनी मच्छिन्द्र खाडे निलंबित ;
कॅप्टन बार प्रकरण अंगलट
लढवय्या रोखठोक /कळंबोली
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांचे अखेर पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी निलंबन केले आहे.
कॅप्टन बारच्या प्रकरणात त्यांना पाठीशी घालून त्यांना साथ दिल्याने त्याच प्रमाणे या बारला सवलतीत परवानगी देणे या निष्काळजी कर्तव्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले .
याच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पिंपळे यांच्यावर देखील या बार प्रकरणात पनवेल महापालिका कर्मचारी संदीप खानावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात या बारचे मालक कुमार अण्णा याला पाठीशी घातले होते या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला होता, आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे .