पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान. - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान.

पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान.
पत्रकार मित्र असोसिएशनचा उपक्रम.
 लढवय्या रोखठोक :

   ओवे पेठ येथील सराई त गुन्हेगार फैयाज शेख याने कारवाई दरम्यान पोलिसांवर गोळीबार चोरी, चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरांवर हल्ला यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार फैयाज खलीद शेख व त्याच्या साथीदाराला शनिवारी (दिनांक २०ऑक्टोबर ) अटक करण्यात आली यानिमित्त धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने  पोलिसांना सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक ,खजिनदार मयूर तांबडे व सदस्य राज भंडारी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0