कळंबोली विकास समितीला भाजपची झालर . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोली विकास समितीला भाजपची झालर .

प्रशांत रणवरे भाजपात ?
कळंबोली विकास समितीला नवीन उर्जा

लढवय्या / रोखठोक

   कळंबोली विकास समितीच्या माध्यमातून सामाजिककार्य करणारे प्रशांत रणवरे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लढवय्या रोखठोकला दिली .
  कळंबोली विकास समितीच्या माध्यमातून आता पर्यंत शासन दरबारात यांच्या तक्रारीची आतापर्यंत नोंद घ्यावी लागत होती आता भाजपाच्या माध्यमातून कळंबोली शहराचा कायापालट करून दाखवण्यासाठी त्यांनी या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे
 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली काम करण्याचा विडा उचळणाऱ्या रणवरे यांना भाजपचे महत्वाचे पद देखील बहाल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे .
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0