कळंबोली विसर्जन घाटात हजारो माशांचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोली विसर्जन घाटात हजारो माशांचा मृत्यू

कळंबोली विसर्जन घाटात हजारो माशांचा मृत्यू
राविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी ; सिडको महापालिकेचा हलगर्जीपणा

लढवय्या रोखठोक /


कळंबोली शरतील विसर्जन घाट तलावातील हजारो माशे मृत झालेले आहेत .
त्यामुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केलेली आहे .
 गणपती विसर्जन नंतर हल्लीच पार पडलेला दुर्गामाता विसर्जनाच्या दरम्यान तलावावर निर्माल्याचे वर्गीकरण नसल्याने
काही भाविकांनी निर्माल्य थेट पाण्यात टाकायला सुरवात केली होती त्यामुळे या ठिकाणी हे निर्माल्य कुजून त्याला उग्र वास तलावाच्या परिसरात पसरला होता सध्या स्थितीला हजारो माशे मृत अवस्थेत सापडल्याने कळंबोली भाजप शहर अध्यक्ष राविशेठ पाटील यांनी तलावाची पाहणी करत या बाबत सिडको व महापालिकेच्या कामचुकार पणा मुळे ही घटना घडल्याचे सांगितले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0