कळंबोलीत कचऱ्याचे डोंगर ; रोगराई पसरण्याची भीती - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत कचऱ्याचे डोंगर ; रोगराई पसरण्याची भीती

कळंबोलीत कचऱ्याचे डोंगर ; रोगराई पसरण्याची भीती
 
महापालिका हतबल ?

लढवय्या रोखठोक .

  सिडको कडून महापालिकेकडे कचऱ्याचे  हस्तांतरण झाले खरे मात्र
कचऱ्याच्या नियोजनाबाबत पनवेल महानगर पालिका देखील हात टेकताना दिसत आहे 
कळंबोली शहरात ४ ते ५ दिवस कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचऱ्याचे डोंगर साचू लागले आहेत
  कळंबोली सेक्टर ४  सेंट जोसेफ शाळेच्या समोरील सोसायटीत अशाच प्रकारे कचरा साचला असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे . समससेवक विष्णु धुरी यांनी वारंवार याबाबत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे . 
   शरतील कचरा , पाणी वीज बत्ती नियमित न देणारी महापालिकेच्या कामकाजावर प्रश्न आता उपस्तीत केले जात आहेत .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0