११२ कोटींच्या घरात कळंबोली
लढवय्या रोखठोक / कळंबोली
कळंबोली शहरात असलेल्या हिंदुस्थान बँकेच्या शाखेच्या यशाच्या आकड्यात दिवसे दिवस वाढ होत आहे काही वर्षा पूर्वी ५० कोटींच्या घरात गुंतवणूक असलेली वाटचाल आता जवळपास ११२ कोटींच्या घरात पोहचली आहे . बँकेवर ठेवीदारांचा वाढलेला विश्वास पाहताच हे यश मिळत असल्याचे कळंबोली शाखा व्यवस्थापक शरद नेवसे यांनी सांगितले आहे .
हिंदुस्थान को ऑफ बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप यांच्या पुढाकाराने या बँकेच्या माध्यमातून कळंबोली शाखेचे ३५००० खातेदार आता पर्यंत जोडले गेले असून बँकेच्या एकूण
२७ शाखा अशाच प्रकारे प्रगतीपथावर कार्यकरत आहे .