अन ... शिवसेना धावून आली - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

अन ... शिवसेना धावून आली    अन ... शिवसेना धावुुन आली
उमेरहाच्या उपचाराचे बिल माफ


लढवय्या रोखठोक .


  बाळासाहेबांचे विचारांवर चालणारे शिवसैनिक फारच कमी असतात 
त्यापैकी एका अशाच कळंबोलीत शिवसैनिकाने कळंबोली एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या
चिमुरडीचे दवाखान्याचे बिल स्वतःच्या प्रयत्नाने माफ करून गरीब शेख कुटुंबियांना दिलासा दिला आहे .
  उमरगा शेख वय १४ महिने च्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दवाखान्यात उपचारा  दरम्यान झालेलं ८ हजाराच बिल भरायचे कस ? असा प्रश्न सतावत असताना कळंबोलीत शिवसैनिक गिरीश धुमाळ यांनी तात्काळ त्यांना मदत करत एमजीएम रुग्णालायाकडे मंदतीची मागणी करून बिल माफ केेेलेे. या मदती मुूूळे  उमेरहा ची आई फिरदौस शेख यांनी शिवसेनेचे आभार मानले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0