मराठा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन
लढवय्या रोखठोक / कळंबोली
कळंबोली न्यु सुधागड शाळेच्या आवारात सकल मराठा समाज , रायगड यांच्या वतीने मराठा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन नामदेव जाधव यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज एक उद्योजक व आजचा तरुण या विषयावर युवकांना मार्गदर्शन लाभणार आहे . आज रविवार २८ रोजी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .