युवासेना उप विधानसभा युवा अधिकारी पदी अरविंद कडव*
लढवय्या रोखठोक*
लढवय्या रोखठोक*
शिवसेना नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील विस्तार केलेला असून युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत .
यावेळी कळंबोली गावचे सुपुत्र अरविंद कडव यांची उप विधानसभा युवा अधिकारी कळंबोली शहर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून अरविंद कडव यांच्या नियुक्ती नंतर त्यांच्यावर हितचिंतकांनी शुभेच्छा वर्षाव केला आहे . भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिककार्यात ते मोलाची कामगिरी बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले .